1 लाख रुपया मध्ये सुरू होणारे व्यवसाय कल्पना ज्या तुम्ही Maharashtra मध्ये चालू करू शकता.

नोकरी चांगली आहे तर पैसे मिळवण्यासाठी कधीही चांगलाच पर्याय आहे परंतु जर तुम्ही चांगला व्यवसाय केला तर तो कधी फायदेशीर आहेच, आणि ती चांगली कल्पना देखील आहे. काही लोकांचा चुकीचा समज असतो व्यावसाय करायचा तर प्रचंड गुंतवणूक आहे, आणि व्यवसाय हा कमी गुंतवणुकीमध्ये होऊ शकत नाही जर तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीने व्यवसाय चालू करायचा नसेल तर व्यवसायाची सुरुवात कमी गुंतवणुकीमध्ये सुरु करू शकता या आर्टिकल मध्ये आम्ही पाहणार आहोत बरेच महाराष्ट्रतील 1 लाखाच्या आत मध्ये चालू केले जाऊ शकणारे व्यवसाय. 

1 लाख रुपया मध्ये सुरू होणारे व्यवसाय

  1. फूड ट्रक व्यवसाय

महाराष्ट्रमध्ये सर्वात सोफा आणि फायदेशीर व्यवसाय म्हणजे फूड ट्रक व्यवसाय आहे. Maharashtra फूड business झपाट्याने वाढत आहे. आपण देखिल त्या मध्ये भाग घेऊ शकता.

 

जर तुमच्याकडे कमी बजेट असेल तर हा व्यवसाय तुम्ही 1 lakh रुपयांमध्ये चालू करु शकता आणी चांगला नफा कमवू शकता आपल्या गुंतवणुकीचे बरचसे पैसे हे आपल्या व्यवसायासाठी परवाना आणि परवानगी साठी जातील.

 

त्यानंतर कचा माल मनुष्यबळ आणि व्यवसायासाठी वाहन खरेदी करण्यासाठी एवढा खर्च जाऊ शकत नाही तुम्ही सुरुवातीला 4 चाकी वाहन भाड्याने घेण्याचा विचार करू शकता.

 

त्यानंतर मनुष्यबळ आपण आपल्या घरातील 2-3 सदस्यांना घेऊन हा business कमी बजेट मध्ये सुरू करू शकता कचा माल आपण विक्रेत्याशी चांगले सबंध करून कचा मालामध्ये थोडीशी सवलत घ्या.

हे पण बघा

Small Business Ideas In Marathi For Ladies (महिलांनसाठी / Housewife)

 

ग्रामीण भागातील व्यवसाय संधी | खेडेगावातील व्यवसाय village business ideas in Marathi

 

  1. फूड केटरिंगचा व्यवसाय

जर तुम्हाला खाद्यपदरथाच व्यवसाय चालू करण्यासाठी थोडा अवघड वाटत असेल तर तुम्ही फूड केटरिंगचा व्यवसाय  देखील चालू करू शकता. येथे तुम्हाला जेवढ्या ऑर्डर येतील तेवढ्याच ढिशेस बनवुन द्याव्या लागतील आणी नतंर ग्राहकाच्या घरी जाऊन त्या ढिशेस पोहच कराव्या लागतील.

 

फूड केटरिंग या व्या व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त परवानगीच आवश्यकता नसेल जशी की तुम्ही फुड ट्रक व्यवसायामध्ये परवानगी घ्यावी लागते. पण तुम्हाला केटरिंग परवाना अवश्यक्य आहे.

 

फुड कॅटरिंग व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त ते पार्टी, वर्धापन दिन, लग्न, वाढदिवस आशा कार्यक्रमांना तुम्हाला मोठ्या ऑर्डर येतील आणि तुम्ही त्या वेळेत पुरवल्या पाहिजेत.

 

फुड कॅटरिंग व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला एक किचन रूम आणि काही स्टाफ ( कूक, वेटर ) आवश्यक आहे.

 

  1. संगणक हार्डवेअर दुरुस्ती आणि एएमसी सेवा

संगणक हार्डवेअर दुरुस्ती आणि एएमसी सेवा हा फायदेशीर आणि चांगला व्यवसाय आहे हा व्यवसाय चालू करण्यासाठी 1 लाखापेक्षा कमी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. बऱ्याच कंपन्या या संगणक हार्डवेअर दुरुस्ती आणि एएमसी सेवा निवड करतात. 

 

तुमच्याकडे चांगले कोशल्य आणि कर्मचारी असल्यास हा व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आणी या शिवाय आपण कस्टमर सर्व्हिस आणि सामग्री वितरण करण्यासाठी चांगले कोशल्य असणे अवशक्य आहे.

 

  1. न्युज पेपर वितरण

न्युज पेपर विक्रेता हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे कारण न्युज पेपर मार्जिन खरोखरच खुपच चांगली आहे. न्युज पेपर विक्रेता दोन प्रकारे नफा कमवू शकतो.

प्रति 30% ते 40 % कमिशन कमवू शकता  उदाहरणार्थ टाइम्स ऑफ इंडिया आपण 7 rs कमिशन कमवावे

पेपर इन्सर्टेशनद्वारे आपण 100 प्रती मागे 17 ते 18 रुपये कमवू शकता

आपली न्युज पेपर विक्रेता म्हणून अशी भूमिका असेल की सकाळी लवकर जाऊन रोख रकम देऊन पेपर खरेदी करून आगारातून पेपर गोळा करावे लागेल. 4000 पेक्षा जास्त प्रती हव्या असतील तर रोख रकम घेऊन घ्याव्या लागतील

 

आपल्याला खलील प्रकारे दोन गोष्टी अवशक्य आहेत. 

 

  • डिलिव्हरी बॉय अवशक्य आहे .

 

  • वाहतुकीसाठी सायकल किंवा मोटर सायकल.

 

  1. ऑफिस मधील संगणक खुर्ची आणि इतर फर्निचर दुरुस्ती सर्व्हिसेस

संगणक खुर्ची आणि इतर फर्निचर दुरुस्ती सर्व्हिसेस IT हब, मॉल्स, व्यवसाय केंद्र असलेल्या कोणत्याही शहरामध्ये ऑफिस कार्यालय दुरूस्ती साठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे 

 

आपल्याला संगणक दुरुस्ती साठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीमध्ये चांगले नॉलेज असणे गरजेचे आहे

 

बरेच पर्वानाकृत सॉफ्टवेअर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम, डिव्हाइस ड्राइव्हर्स् एमएस कार्यालय, इत्यादीं  सॉफ्टवेअर चे नॉलेज असणे गरजेचे आहे.

 

आपण अगदी कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय चालू करू शकता.

 

  1. पार्टी प्लॅनिंग व्यवसाय

आपण लोकांच्या वाढदिवस, लग्नाच्या पार्टी चे प्लॅनिंग करून लोकांची मदत करू शकता.

 

आपण पार्टीचे नियोज पार्टीच्या अगोदर केले पाहिजे जेवणाच्या खरुचीची सजावट तसेच भिंती सजवण्यापासून फोटो शूट साठी जागा इत्यादी आपण सर्व काही व्यवस्तीत रित्या सजावट करून घ्या.

 

हा व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला फक्त कार्यालय आणि जाहिरातीसाठी गुंतवणूक करावी लागेल.

 

  1. आहारविषयक सल्ला द्या

तुम्ही आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर भूमीवर असाल तर तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन लोकांना आहारविषयक सल्ला सेवा द्या 

 

पहिल्यांदा तुम्ही स्वतःला स्थापित करावे लागेल आणी त्यांनतर नवनवीन नवीन ग्राहक शोधावे लागतील. 

 

असे ग्राहक की योग्य सला योग्य शरीर टिकुन ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पौष्टिकतेसाठी त्यांचा सल्ला घ्या की त्यांना आवश्यक शारीर चांगले टिकून राहील.

 

या व्यवसायात आपण आपल्या क्लायंटना भेटल्याशिवाय स्काईप किंवा Google हँग-आउटद्वारे योग्य रित्या सल्ला देऊ शकता.

 

  1. फ्लोरिस्ट शॉप

आणखी एखाद्या चांगला व्यवसाय म्हटला तर  एक फ्लोरिस्ट शॉप चा व्यवसाय कल्पना,  भरतात फुलांचा उपयोग फक्त भेट देण्यासाठी केला जात नसून धार्मिक हेतूसाठी देखील केला जातो.

 

प्रतेक घरात व मंदिरामध्ये सुशोभित करण्यासाठी फुलांची गरज असते आणि कार्यालायसुद्धा फुलांची आवश्यकता असते.

 

आपण स्वतः शेतकऱयाकडून तसेच घाऊक व्यापरकडून फुले खरेदी करू शकता आणि परवडेल एवढ्या नफ्याच्या मार्जिन असलेल्या ग्राहकांना अधिक किंमतीला विकू शकता.

 

  1. कीड नियंत्रण सेवा व्यवसाय

 घरे आणि व्यावसायिका कडून इमारतीं कीटक नियंत्रकांची मागणी वाढत चाली आहे, कीड नियंत्रण सेवा एक नवीन कल्पना आणि फायदेशीर व्यवसाय आहे.

जर तुम्ही क्लायंट बेस स्थापित करण्यास पुरेपूर सक्षम असाल तर तुमचं व्यवसाय लगेचच विस्तारित होऊ शकेल.

 

 खाली काही शर्ती दिल्या आहेत

1# आपला व्यवसायाला केंद्रिय कीटकनाशक मंडळाचं परवाना घ्यावा लागेल

2#आपल्याल सर्व रसायने साधने अवशक्य आहेत.

3# आपल्याला काही प्रमाणात मनुष्यबळ भाडयाने घेण्याची गरज आहे.

4# सुरुवात करताना आपल्याला आपल्या व्यवसायाची जाहिरात करावी लागते स्थानिक न्युज पेपर मध्ये.

 

 

 

Leave a Comment